MYCOBOOST

मायकोबूस्ट मध्ये खालील घटकांचे मिश्रण आहॆ.

 • ऑरगॅनिक आणि नैसर्गिक ग्लुकोनियोजेनिक प्रीकर्सर :

१) सर्व सूक्ष्म पोषक तत्वांचे परिपूर्ण मिश्रण आणि ऊर्जेचे उत्तम नैसर्गिक स्त्रोत-ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज, हे प्रथिन निर्मिती आणि लिपिड मेटाबॉलिज़म  साठी आवश्यक असतात.

२) कॅल्सिम आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, इत्यादी आवश्यक विटामिन आणि खनिजांचे उत्तम स्त्रोत आहे.

३) रूमेन मधील सूक्ष्म जंतूंची (मायक्रोबियल ) क्रिया वाढविण्यास मदत करते.

 

 • यीस्ट मेटाबोलाईट :

१) यामुळे क्रूड फायबर, प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचे पचन सुधारते.

२) यात आवश्यक विटामिन, खनिज,  अमीनो आम्ल आणि ऑरगॅनिक ड्राय मॅटर यांचे उत्तम स्रोत.

३) या मेटॅबोलाइटचे विशिष्ट मिश्रणामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढवते ज्यामुळे रूमेनचे आरोग्य सुधारते.

४) यामुळे जनावरांचे पोटातील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवण्यास मदत होते.

 • तणाव विरोधी दुग्धवर्धक ऑक्सिटोसिक , यकृत उत्तेजन, पाचक आणि कॅल्शियम /  विटामिन -सी व इतर आवश्यक खनिज असलेल्या वनौषधी वापरून तयार केलेले उत्कृष्ट मिश्रण आहे.

मायकोबूस्टचा प्रभाव व उपयोग :

 वरील अनेक वनौषधींच्यां मिश्रणाचा एकत्रित प्रभाव खालील प्रमाणे आहे:

 • बायोअवेलेबल नैसर्गिक कॅल्शिअम, फ़ॉस्फ़ोरस आणि खनिजांचे उत्तम स्रोत.
 • पित्त निर्मिती आणि पचनानंतर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे पोषक तत्व अधिक चांगल्या पद्धतीने शोषल्या जातात.
 • कासेतील पेशींच्या ग्रंथींवर काम करते, ज्यामुळे दुधाच्या प्रवाहाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.
 • दूध निर्मितीला उत्तेजन मिळते ज्यामुळे दूध उत्पादन वाढते.
 • ग्लूकोनियोजेनिसिस प्रक्रिया राखण्यास मदत करते ज्यामुळे दूध उत्पादन वाढते.
 • दूध उत्पादनासाठी ऊर्जेचे योग्य वितरण मदत करते
 • यकृत आणि पाचनशक्ती सुधारण्यास मदत करते.
 • जनावरांचे वजन वाढण्यात आणि वाढ होण्यास मदत करते.
 • इम्युनोग्लोब्युलिनचे संश्लेषण करण्यात मदत करते ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती व दूध उत्पादन वाढते, आणि प्राण्याची वाढ अधिक चांगली होते.
 • नैसर्गिक कॅल्शिअम आणि  विटामिन- सी यांचे उत्तम उपलबद्धता.
 • सर्व प्रकारचा टॅन कमी करण्यास मदत करते.
 • प्रजनन कामगिरी सुधारण्यास मदत करते.
 • दुधाची घनता वाढवते.
 • दुधातील पौष्टिक तत्व वाढवते.
 • पशुखाद्याची चव वाढवते.

वापरासंबंधित सूचना

 

“This Product is not intended to Diagnose,Treat,Cure or Prevent any disease”

Feel Free to Contact Us for more details on Products and Purchase.

Address         : 647, Kasba Peth,  Manik  Chowk, Pune – 411 011.  Maharashtra,  INDIA
Phone No.    : +91 -20-24578227, 24572117
Mobile           :  9766222726 / 8600994558
Telefax No.  :  +91 -20-24578227
Email             : info@myconpharma.com